Ladki Bahin Yojana पैसे कधी जमा होणार|ladki bahin paise kadhi yenar:महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून घोषणा केली आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे याची माहिती दिली . लाडकी बहिन मे महिन्याचा हप्ता ५ जूनपासून जमा होण्यास सुरुवात होईल.
महाराष्ट्रातील सर्व भगिनींनी त्यांचे बँक खाते तपासावे. हे पैसे खात्यात जमा केले जातात. जर काही त्रुटी असतील तर त्या त्वरित दुरुस्ती करून घेणे. महाराष्ट्राच्या महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन परिपूर्ण केले आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना निरंतर चालू आहे . महाराष्ट्रातील लाडकी बहिणींना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हे आमच्या सरकारचे प्रथम प्राधान्य आहे अणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.
ladki bahin yojana पैसे कधी जमा होणार याची सक्षिप्त माहिती :
योजनेचे नाव: | मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना. |
ही कोणी सुरू केली: | महाराष्ट्र महायुती सरकार. |
कधी सुरु झाली: | जुलै २०२४ मध्ये. |
लाभार्थी: | महाराष्ट्र राज्यातील गरीब महिला. |
लाभ: | दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत. |
उद्दिष्ट: | महिलांना स्वावलंबी बनवणे. |
अधिकृत वेबसाइट : | ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana पैसे कधी जमा होणार पूर्ण माहिती :
महाराष्ट्र सरकार ने ४ जून ला मुख्यमंत्री ladki bahin yojana संबधी कैबिनेट बैठक आयोजित केलि होती। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजीत दादा पोवार अणि महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे उपस्तित होते। मुख्यमंत्री ladki बहिणीच्या चार याद्या मंजूर करुण त्यावर स्वाक्षरी केलि आहे ।या चार याद्या कोणत्या आहेत याची माहिती खली प्रमाणे आहे।
१. पहिली यादि : यामधे नाव असलेल्या बहिनीना रु.३०००/-मिळणार आहेत। ही यादि या बहिणींची आहे ज्याना एप्रिल अणि में अशा दोन्ही महिन्याचे पैसे देने बाकि आहे।
२. दूसरी यादि : यामध्ये नाव असलेल्या बहिनीना रु.१५००/-रुपये मिळणार आहे। ही यादि अश्या बहिणींची यादि आहे ज्यांचे फ़क्त मे महिन्याचा हप्ता बाकी आहे।
३. तीसरी यादि : यामध्ये नाव असणाऱ्या बहिनीना रु.५००/-मिळणार आहेत। ही यादि अश्या बहिणींची यादि आहे ज्यानी पि एम् किसान आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेतला आहे ,ज्या लाभार्थी आहेत। अश्या बहिनी ज्यानी पि एम् किसानचे रु.६०००/- आणि नमो शेतकरी योजनेचे रु.६०००/-एकूण रु.१२०००/-घेतले आहेत त्याना लाडक्या बहिने पैसे रु.१५००/-वजा रु.१०००/-=रु.५००/- जमा करण्याचा निर्णय सरकार ने घेतला आहे।
४. चौथी यादि : ही यादि अश्या बहिणींची यादि आहे ज्याना कोणतीही रक्कम मिळणार नाही। कारन ही यादि लड़की बहिन योजना मध्ये अपात्र महिलांची यादि आहे।
ये पण वाचा : लखपति दीदी योजना
लाडकी बहिन अपात्र होण्याची खालील कारणे आहेत:
- . ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु.२.५००००/- पेक्ष्या जास्त आहे।
- २. ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे।
- ३. ज्यांच्या घरामध्ये खासगी नोकरदार आहे पण आयकर दाता आहे ।
- ४. ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे।
- ५. लाडक्या बहिणीची पात्र महिलीचे वय ६५ वर्षे पूर्ण झाले आहे।
ladki bahin yojana पैसे कधी जमा होणार घोषणा :
कैबिनेट बैठक पार पाडल्या नंतर राज्याचे महिला आणि बाल कल्याण विभागाचे मंत्री आदिति तटकरे ने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वर याची घोषणा केलि आहे। त्यामध्ये मंत्री आदिति तटकरे ने असे सांगितले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची यादी मंजूर झाली आहे आणि मे महिन्याच्या हप्त्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.पुढील ४ ते पांच दिवसांमध्ये म्हणजे ५ जून ते १० जून पर्यन्त लाडक्या बहिनेचे पैसे जमा होतील। राज्याच्या सर्व बहिनीनी आपले बैंक खाते तपासून घ्यावे।
जर कोणाचे पैसे जमा झाले नसतील त्यांनी लगेचच आपल्या जवळच्या महिला आणि बाल कल्याण कार्यालयाशी संपर्क साधवा व ज्या काही त्रुटि असतील त्यांची पूर्तता करावी।
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना पात्रता :
१. महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावे।
२. महिलेचे वय २१ वर्ष ते ६५ वर्ष असावे।
३. महिलेचे स्वताचे आधार लिंक केलेले बैंक खाते उसने आवश्यक आहे।
४. महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख पेक्षा जास्त नसावे।
५. महिलेच्या घरा मध्ये सरकारी नोकरदार नसावा।
६. महिलेच्या घरा मध्ये आय कर दाता नसावा।
७. महिलेच्या घरा मध्ये फोर व्हीलर नसावि।
८. घरामधे कोणीही विद्यमान अथवा माजी आमदार अथवा खासदार नसावे।
ये पण वाचा : महिला मोफत मोबाइल योजना
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना आवश्यक कागदपत्रे :
- १. महिलेचे आधार कार्ड
- २. रहिवाशी दाखला
- ३. कुटुंबाचे उत्पन्न दाखला
- ४. महिलेचे बैंक खाते (आधार आणि पैनशी लिंक असलेले )
- ५. मोबाइल नंबर (आधार कार्ड सही लिंक असलेला )
- ६. रेशन कार्ड (नवविवाहिते साठी )
- ७. स्व-हमी पत्र आणि महिलेचे दोन कलर फोटो।
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना अर्ज प्रक्रिया :
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :
१. महाराष्ट्र सरकारच्या ऑफिसियल वेबसाइट ladakibahin.maharashtra.gov.in पर जाने।
२. create account क्लीक करने।
३. फॉर्ममध्ये आपली सम्पूर्ण माहिती भरने।
४. फॉर्म ऑनलाइन जमा करने।
५. लोग-इन आयडी आणि पासवर्ड मिळवणे।
६. परत होम पेज वर जावून लोग-इन होने।
७. “मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना अर्ज”लिंक वर क्लीक करने।
८. अर्ज फॉर्म पूर्ण भरने।
९. आधार वैरिफाय करने।
१०. आवश्यक कागद पत्र अपलोड करने।
११. अर्ज जमा करने।
Ladki Bahin Yojana महत्वाचे लिंक्स :
१. Ladki Bahin Yojana अधिकृत वेबसाइट.
२. Ladki Bahin Yojana माहिती.
३. Ladki Bahin Yojana रजिस्ट्रेशन.
४. Ladki Bahin Yojana लोग-इन.
Ladki Bahin Yojana पैसे कधी जमा होणार संबधी प्रश्ने आणि उत्तरे :
लाडकी बहिणीचे पैसे कधी येतात?
प्रत्येक महिन्याच्या ५ ते १० तारखेला लाडकी बहिणीचे पैसे येतात.
लाडकी बहिन योजनेच्या पेमेंटची स्थिती कशी तपासायची?
महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट वर जावून लोग-इन होने आणि आपल्या लाडकी बहिन योजनेच्या पेमेंटची स्थिती तपासने.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता कधी मिळणार?
एप्रिल च हप्ता मे मधे जमा झाला आहे जर झाला नसेल तर ५ जून ते १० जून मध्ये जमा होईल.
लाडकी बहिन योजनेची महाराष्ट्रातील पेमेंटची स्थिती कशी तपासायची?
महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट वर जावून तपासने.

You are heartily welcome to our blog! We are four friends who run a Common Service Center (CSC) in India. We help people take advantage of the schemes of the Central and State Governments of India. On this blog, we authentically reach people with real and true information about government schemes. Our Official email is supportteam@bharatsarkarsuvidha.com